Indian School of Astrology

Indian School of Astrology’s Jyotish and Vastu Shastra research center is 125 year old organization. President Prof.Ramanand Chivate, is a well-known personality, not only in his hometown Pune, but also in many parts of India

Prof. Ramanand Chivate has completed his Master in Computer Management and now pursing PhD. He was however always interested in astrology & gemmology. He has completed his astrology education from his father as well as from Banaras Institute.

Prof. Ramanand Chivate enjoys reading the religious and spiritual Granthas and derives inspiration from these ancient sciences. He is a keen student of astrology, a well-read scholar and a practicing Jyotish. Along with astrology, he also indulges in numerology, palmistry, horoscope matching and more.

He is a devotee of Shri Swami Samarth ,Akkalkot Maharaj . भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे is the belief that gives him the inspiration and clarity of mind to do his work well and it is only because this,he has started this social work . He is a keen reader of the ancient Mantras, meditation, pranayama.

Astrologer Prof. Ramanand Chivate guides you towards the right direction in your life and help see life through a right person. All over world, thousands of people have been benefited by his astrological guidance. Ancient Vedic Astrology blended with modern thinking has proven to give excellent results. You are welcome to try and experience it yourself.His main Aim is remedies without any costly measures. He won't suggest costly remedies like नारायण नागबली , त्रिपिंडी , होम ,हवन ,शांती etc.

Prof. Ramanand Chivate Says

मी 2005 पासून लोकांना ज्योतिष व वास्तू संदर्भात मार्गदर्शन करतोय. आमच्या घराण्याची १२5 वर्षांपासूनया शास्त्राची परंपरा आहे . त्यामुळे अनेक जुने ग्रंथ हाताळण्यात आले व अनेक जुन्या ग्रंथामधून जागृत मंत्र व उपासनेची माहिती झाली . गेल्या १2 वर्षात असा अनुभव आहे की सर्व सामान्य पणे माणूस ज्योतिष विचारायला तुमच्याकडे येतो तेंव्हा तो सगळे मार्ग सगळे लौकिक उपाय करून तुमच्याकडे आलेला असतो... (आमच्या संस्थेत सुखात चांगले चालले असतानाही लोक मार्गदर्शनासाठी येतात) कारण कोणालाही खर्चिक उपाय सांगत नाही . नित्याचे नियमित तुम्ही करू शकाल असे साधे व सोपे उप्पाय असतात. मि सर्वसामान्य माणूस हे उपाय करू शकतो हा शब्द मी वापरला कारण जो खरोखरीच गांजलेला , अडलेला, नडलेला आहे... त्याला त्याच्या पत्रिकेवरून तुझ काम होणार नाही अस सांगण किती योग्य आहे? कारण तो काही अपेक्षेने आलेंला असतो... अर्थात त्याला साधे सोपे उपाय करायला लावण व ते फार खर्चिक नसणे, त्याच्या खिशाला परवडेल असा असणे व थोडावेळ देऊन स्वतः करायला लावणे यावर माझा विश्वास आहे कारण आत्ता पर्यन्त अनेक जण असे उपाय व उपासना करून काम झाली अशी बातमी घेऊन आलेले अनेक आहेत . जे असेल ते भोगून संपवावे. पण त्या भोगाला एक प्रार्थनेची, उपासनेची जोड़ मिळाली की त्या भोगला पण मर्यादा येतात , भोगाची तीव्रता कमी होऊ शकते व जीवन सुकर होण्यास मदत होते अनेक खर्चिक शान्ति , पूजा, होम हवन बाबा, करणी , वाइट विद्या व अश्या खर्चिक उपायावर यावर माझा विश्वास नाही. आणि काही फरक पडतो अस वाटत नाही कारण एका यात्रेने सर्व पुण्य मिळ्त का ? 4 ते 6 तास होमापुढ कींवा देवा पुढ बसल म्हणजे भोग भोगुन होतात का? एवढं सोप्प आहे का ? भोग भोगुन संपवायला होम हवन करणे म्हणजे फ़ास्ट फ़ूड न्हवे. आणि आपण गरज असलीकीच देव आठवण बंद करा . गरज नसली दिवस चागले असले तरी उपासना चालू ठेवली पाहिजे माझ्या कडे आलेल्या जातकाला योग्य सब्दात धीर देऊन खर सांगून चार चांगले शब्द सागितले जातात मि तुला मदतीला तयार आहे हे हि दिवस जातील असा सकारात्मक विचार त्याला देऊन उपासने द्वारे बाहेर काढता येते . तो त्या गोष्टीतून नक्की बाहेर पडेल कारण सुखदु:ख हा पाठशिवणीचा खेळ असतो... आणि त्याचा स्वत: वरचा , देवावरचा आणि तुमच्यावरचा विश्वास वाढेल.. अर्थात हे सांगायलाप्रत्येकाला अभ्यास करायला हवा. आपली पात्रता त्याला दिसली पाहिजे तरच ते साध्य होइल. आज पर्यन्त मी माझ्या अनेक जातकांना फक्त खऱ्या आशा दिल्या आहेत . लग्न मोडण्यास आलेल्या अत्ता पर्यन्त 99% जुळवून च दिलय. मला अभिमान आहे की माझ्या कड़े आलेला एकही जाताकास फॅमिली कोर्टाची पायरी चढलेला नाही . अशी अनेक जण या उपासने द्वारे तरलेले आहे . या निसर्गा कड़े भली मोठी सकारात्मक उर्जा आहे . या वैश्विक ताकदीचा आपण वापर केला पाहिजे . आपल्याला आवडल्यास हे लोकांना सांगा व हा संदेश पुढे पाठवत रहा. स्वतःच कल्याण करा त्याच बरोबर लोकांच् सुद्धा कल्याण करा व प्रत्येकानी कुठली उपाय व उपासना करायची याच्या माहिती व मार्गदर्शनासाठी भेटा अध्यक्ष. प्रा. रामानंद चिवटे , इंडियन स्कुल ऑफ एस्ट्रोलॉजी, पुणे.