खास आपके लिये लाये है नवरात्री (शक्तीकी) उपाय और उपासना

नवरात्री मूल प्रकृति आदि शक्ति की उपासना का पर्व है, प्रतिपदा से नवमी तक निश्चित नौ तिथि, नौ नक्षत्र, नवग्रह, नवनिद्धि, नौ शक्तियों की नवधा का पर्व है नवरात्र, जीवन से जुड़े नवरंग को निखरता है नवरात्र पर्वशास्त्रो के अनुसार जीवन के सभी क्षेत्रो में सफलता प्राप्त करने के लिए माँ दुर्गा की (शक्तीकी) आराधना परम सुखदायी तथा महत्वपूर्ण ओंर नवरात्रि माँ दुर्गा को अत्यंत प्रिय है

Read more →

पितृ (पितर ) दोष म्हणजे काय ? उपाय व उपासना

पितृ दोष म्हणले कि आपणास अनेक प्रकारे घाबरून सोडले जाते . पण त्यास न घाबरता सहज व सोप्पे उपाय केल्यास नक्कीच आपल्या जीवनात समृद्धी येऊ शकते. पितृ कार्य किंवा पितरांस पाणी का देणे कारण आपल्या घराण्यास कुठलेही पितृ दोष असतील किंवा पितृ दोष लागू नये म्हणून पितृ कार्य पितृ पंधरवड्यात करावे. पितृ तर आपलेच असतात पण त्याचे दोष आपणास कसे लागतील पण आपण त्याचे कार्य योग्य प्रकाराने केल्यास त्यास उत्तम गती प्राप्त होते व आपल्या घराण्यावर त्यांचे आशीर्वाद असतात

Read more →